विडंबन श्लोक
१
मतदानापूर्वी देवा
तूच माझा मायबाप !
मतदानानंतर आता
तुझ्या बापाचा मी बाप !!
तूच माझा मायबाप !
मतदानानंतर आता
तुझ्या बापाचा मी बाप !!
२
हाय कम्बख्त , तेरे होटों पे , अदाओं पे
नाचीज बिला मरता है !
लेकिन ये देश बिला का नहीं
बिले ( विवेकानंद ) का है।
थोड़ेही दिन ठहर जा यारों
हिन्दुस्थान , कश्मीरसह पाकिस्थान ले लेता है।
नाचीज बिला मरता है !
लेकिन ये देश बिला का नहीं
बिले ( विवेकानंद ) का है।
थोड़ेही दिन ठहर जा यारों
हिन्दुस्थान , कश्मीरसह पाकिस्थान ले लेता है।
३
वीस वर्सा हातात बडी
बाबडे शेतुकय ना गरवता ।
आयज आमदार पुण विरोधी
म्हूण मेरेर बसून परवता ।।
बाबडे शेतुकय ना गरवता ।
आयज आमदार पुण विरोधी
म्हूण मेरेर बसून परवता ।।
४
निवडणूक यंदा आहे
माझा रुपाया बंदा आहे !
निवडून आलो कि चंदा आहे
नाही तर सगळा वांधा आहे !!
माझा रुपाया बंदा आहे !
निवडून आलो कि चंदा आहे
नाही तर सगळा वांधा आहे !!
५
मतदार राजा मला पावशिल का ?
राजसुख म्हणत्यात ते दावशील का ?
राजसुख म्हणत्यात ते दावशील का ?
६
इलेक्शनच्या बाजारात
पत म्हजी मोठी !
रांड म्हणा पोट वाढा
दिया लाख कोटी !!
पत म्हजी मोठी !
रांड म्हणा पोट वाढा
दिया लाख कोटी !!
७
आपला पक्ष, आपला पक्ष
उगाच आपण म्हणायचे !
कुंपणावरच्यांना तिकीट मिळताच
आतल्या आत जळायचे !!
उगाच आपण म्हणायचे !
कुंपणावरच्यांना तिकीट मिळताच
आतल्या आत जळायचे !!
८
आम्हाला लुटले या
मंत्री भ्रष्टाचार्यांनी !
गोऱ्या गोऱ्या कपड्यांनी,
गोऱ्या गोऱ्या कपड्यांनी,
काळ्या काळ्या पैश्यानी !!
९
मनोहरभाई, दिगंबरबाब
एक तरी डाव द्या !
आपल्याच पक्षात पावन करून
स्वप्नांना गाव द्या !
१०
इथे प्रत्येकजण पक्षांतराच्या उंबरठ्यावर
आणि दार सताड उघडे आहे
तरी पक्षनिष्ठेवर बोलणे
हा प्रत्येकाचा छंद आहे
११
समरसतेवरचे बौद्धिक
परिसंवादातच राहिलं
आमदारकीसाठी जातीनं
डोके वर काढलं
१२
मतदानाआधी उमेदवार लावतील
आश्वासनांची शेंडी !
निवडून आल्यावर तेच नागरिक
बापडी शेळी आणि मेंढी !
१३
यादी जाहीर नाही तोवर वाटते
पक्षात आपली किती वट !
मग करतील थयथयाट
जेव्हा पत्ता होईल कट !
१४
मतदारसंघ थोडे,
उमेदवार फार !
१५
उथळ प्रसिद्धीत
जाहिराती फार !
१६
पर्वरीम एव जाय ते ,
आमुचे ब्रीदवाक्य आहे !
बीजेपी कोन्ग्रेस राको मगो ,
हाची मंत्र जपताहे !!
१७
गोयचे नाव घाण करूंक |
सान जाले ल्हान ||
स्विस बैन्को देवळां तांची |
खुर्ची हान्चो प्राण ||
१८
सत्ता, सिंहासनाची
कधी सुटत नाही हाव
खासदारकी सोडून
खासदारकी सोडून
मुख्यमंत्रीपदी धाव
१९
ने मजसी ने,
परत खुर्ची मज प्यारा !
मतदारा, प्राण तळमळला,
तळमळला मतदारा !!
२०
अण्णांनी लोकपालाचो चेंडू
ढोंगी नेत्यांचेर मोकलो |
सगळ्या खासदारांची मळमळ
एकलोच लालू ओकलो ||
२१
देशाचा असली गांधी आज
जनतेसोबत उपाशी |
इफ्तार पार्टीत नकली प्रधान
खातात तुपाशी ||
२२
धनदांडगा पट उघडा ,
नाचे बापुडी पेदी !
कोन्ग्रेस असो असो भाजपा ,
महाजन वा येदी !
२३
पथ का अंतिम लक्ष्य यही है,
सिंहासन चढते जाना !
सब समाज को पीछे छोडके,
स्वयम ही सत्ता पद पाना !!
२४
अरे सरकार सरकार ,
रुप्या वर्ख खव्यावर !
दोन्ही हातांनी मलई ,
खाती मंत्री हे लाचार !
२५
दिगम्बराच्या काटशहात,
मुसराद्ची खोलली पोल |
बाण गेला, नावेली जाईल,
चर्चीलचा स्वतःवरच सेल्फगोल ||
२६
माझ्या गोव्याच्या भूमिला |
मीना खाणींचा रे फास ||
लोकां अपघाती मृत्यू |
नेत्या हप्त्यांचा रे ध्यास ||
No comments:
Post a Comment